लाडकी बहीण योजना : सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणीनं साठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊन काहीच दिवस उलटले आहेत तो पर्यंतच लाडक्या बहिणीनं अजून एक खुशखबर अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच मार्च महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांचा खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. असे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे
मार्च महिन्यात 1500₹ हप्ता जमा होण्यास सुरवात झाली
महिलांच्या खात्यात मार्च फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले की लगेचच मार्च महिन्यात चा हप्ता काही महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात करण्यात आली आहे. तसे तर फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार असे सांगितले गेले होते पण फेब्रुवारी महिन्याचे एकदा तर मार्च महिन्याचे एकदा असे वेग वेगळे हप्ते जमा होत आहे असे आढळून येत आहे.